Agriculture Loan Scheme
शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून कडबा कुट्टी मशीन साठी 100% अनुदान आपल्याला मिळणार आहे,तर मित्रांनो शेती व्यवसाय बरोबर आपला दुग्ध व्यवसाय किंवा गाई व शेळी पालन व्यवसाय असतो आणि अशा गुरांना चारा देण्यासाठी कुटी मशीनच्या माध्यमातून जर दिला तर नक्कीच तो वाया जात नाही. याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचा फायदा होतो आणि आपला चारा वाचतो त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे जवळपास कडबा कुट्टी मशीन हे असतेच आणि ज्या शेतकऱ्यांकडे कुट्टी मशीन नसेल तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, Agriculture Loan Scheme
कारण की या योजनेसाठी आपण जर फॉर्म भरला तर शंभर टक्के आपण याच्यामध्ये पात्र होणार अशा प्रकारची खात्री मी आजच्या लेखामध्ये आपल्याला देणार आहे.तर मित्रांनो हा जो लेख आहे आपण संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला कडबा कुट्टी मशीन जर हवी असेल तर या योजनेमधून, या अर्ज मधून नक्कीच आपल्याला कुट्टी मशीन मिळणार आहेत तर ही संपूर्ण माहिती कशी आहे ते आपण पाहूया.“ Agriculture Loan Scheme
Agriculture Loan Scheme
कडबा कुट्टी मशीन साठी राज्य सरकारकडून या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे या योजनेसाठी आपण जर एकदा अर्ज भरला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही.म्हणजे आज फॉर्म आपण भरला तर पाच वर्षांमध्ये आपल्याला केव्हाही नंबर या योजनेमध्ये लागू शकतो या योजनेसाठी आपण शंभर टक्के पात्र होऊ शकतो. चला तर मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला कशाप्रकारे लाभ घ्यायचा हे आपण पाहू या.“ Agriculture Loan Scheme
फॉर्म भरण्यासाठी संपर्क : 9145718384/9561122332
योजनेचा हेतू:
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये कडबा कुट्टी मशीन पोहोचवणे हा एक शासनाचा मुख्य येतो आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक अर्जदाराला कडबा कुट्टी मशीन देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे व प्रत्येक शेतकऱ्याला कडबा कुट्टी यंत्र मिळावे हाच मुख्य हेतू शासनाचा आहे आहे.
Agriculture Loan Scheme फायदा:
- कडबा कुट्टी मशीन मुळे आपला चारा बारीक होतो, त्यामुळे गुरांना खाण्या सोपा जातो.
- यातून आपला चारा वाया जात नाही
- गुरांच्या दुधामध्ये वाढ होते“ Agriculture Loan Scheme
- चारा कमी जागेमध्ये साठवला जाऊ शकतो,कोणत्याही प्रकारचे नासाडी होत नाही
- शेतकऱ्यांच्या वेळेमध्ये बचत होते
अर्ज कसा करावा प्रक्रिया पहा
फॉर्म भरताना कोणत्या चुका होतात:
- बरेच शेतकरी फॉर्म भरत असताना सातबारा च्या ठिकाणी सातबारा क्रमांक टाकतात परंतु आठच्या ठिकाणीदेखील ते सात बारा चा नंबर टाकतात तर त्या ठिकाणी आपल्याला आठ क्रमांक टाकणं आवश्यक आहे
- खाते क्रमांक आपल्या सात बारा किंवा आठ अ उतारा वरती मिळेल तर ही गोष्ट काळजीपूर्वक आवश्यक आहे
- याव्यतिरिक्त शेत जमिनीची माहिती टाकत असताना आपलं क्षेत्र किती आहे ते अचूक टाकणा आवश्यक आहे
- हा फॉर्म भरत असताना मनुष्य चलित अवजारे न निवडता ट्रॅक्टरचलित अवजारे निवडणे आवश्यक आहे.“ Agriculture Loan Scheme
अर्ज कसा करावा प्रक्रिया पहा
शेतकरी ग्रुप जॉईन करा
किती रुपये अनुदान मिळेल?
- मनुष्य चलित अवजारे निवडून जर आपण कडबा कुट्टी मशीन मशीन साठी मागणी केली तरी यामध्ये फक्त पाच हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.
- ही कुट्टी मशीन मनुष्य चलित असणार आहे. ती हाताच्या साह्याने कुटी करावे लागणार आहे.
- ट्रॅक्टरचलित अवजारे जर आपण निवडली तर यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.कारण की ही कडबा कुट्टी मशीन मोटर वरती जाणार आहे.“
-
फॉर्म भरण्यासाठी संपर्क : 9145718384 or
-
9561122332
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी बंधूंनो आपल्याला अशा पद्धतीने आपला अर्ज भरायचा आहे. आपण एकदा अर्ज भरला तर पुन्हा पाच वर्ष अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. एकच अर्ज वरती पाच वर्षापर्यंत आपण लाभ घेऊ शकता. फॉर्म भरल्यानंतर आपण पाच वर्षांमध्ये केव्हा ही शंभर टक्के पात्र होणार आहात. त्यामुळे एकदा फॉर्म भरला तर शंभर टक्के लाभ आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे .तर मित्रांनो हा लेख आपल्याला कशा पद्धतीने वाटला याबद्दलची माहिती आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आपण आमच्या व्हॉट्सऍप ग्रुप ला टेलिग्राम ग्रुप ला यूट्यूब चैनल ला देखील जॉईन होऊ शकता.