Farmer Loan Scheme
नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की इलेक्शन पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी या संदर्भात काही घोषणा केलेले होत्या. तर आता त्या घोषणा प्रत्यक्षात पूर्ण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेले आहे. Farmer Loan Scheme
या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर
येथे पहा शेतकऱ्यांची यादी
हे देखील वाचा
ट्रॅक्टर अनुदान योजना नवीन अर्ज सुरू
शेतकरी कर्जमाफी 2025
त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी ही जाहीर करण्यात आलेली आहे. आता यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत तसेच कोणते शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल. Farmer Loan Scheme
शासन निर्णय जाहीर