ADCC Bank Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक लि. (THE AHMEDNAGAR DISTRICT CENTRAL CO-OPERATIVE BANK LTD.) अंतर्गत “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल” पदांच्या एकूण 700 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.
Ahmednagar District Central Co-Operative Bank या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
● भरती विभाग/संघटना : दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे
● पदाचे नाव : जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल, वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’), सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’)
● पद संख्या : एकूण 700 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर वाचा
पदाचे नाव | पद संख्या |
जनरल मॅनेजर (संगणक) | 01 |
मॅनेजर (संगणक) | 01 |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) | 01 |
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) | 01 |
क्लेरिकल | 678 |
वाहनचालक | 04 |
सुरक्षारक्षक | 05 |
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे . (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
👉शैक्षणिक पात्रता PDF जाहिरात 1 :- येथे क्लिक करा
👉शैक्षणिक पात्रता PDF जाहिरात 2 :- येथे क्लिक करा
● नोकरीचे ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : सादर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 सप्टेंबर 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. 1 पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. 2 पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For Ahmednagar ADCC Bank Bharti 2024
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अहमदनगर – २०२४-२५ पदभरती प्रक्रियेसाठी उमेदवार नोंदणी पोर्टल – Online Application Portal for The Ahmednagar District Central Co-operative Bank Ltd., Ahmednagar – 2024-25 Recruitment Process
क्लेरिकल, वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक पदभरती जाहिरात करिता – येथे क्लिक करावे
अ. क्र. | तपशील | दिनांक |
---|---|---|
१ | संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरणे दिनांक व वेळ | १३ सप्टेंबर २०२४ ते २७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
२ | ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
३ | ऑनलाईन परीक्षा दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
४ | कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
-: महत्वाच्या सूचना :-
१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी
२) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८६००३००२७०/९२२६८८०१९७ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास support@adccbanknagar.in या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .
३) ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
५) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
६) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत
७) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील
८) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
९) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.
Helpline Number – +91 8600300270/+91 9226880197 [ सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वा. पर्यंत – सुट्टी चे दिवस वगळून ]
Helpline Email – support@adccbanknagar.in