BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा पोलिस दलात 275 जागांसाठी भरती सुरू; पात्रता – 10 वी पास, पगार 69,100 मिळेल, इथे लगेच फॉर्म भरा..,

BSF Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, सीमा सुरक्षा दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलात Border Security Force कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी 275 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. सीमा सुरक्षा दलात भरतीची (BSF Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

Border Security Force
Border Security Force

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

एकूण जागा 275 जागांसाठी ही भरती सुरू आहे

पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल GD (खेळाडू)275
एकूण जागा275

शैक्षणिक पात्रता:  (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्जाची फी: General/OBC: ₹147.20/-   [SC/ST/महिला: फी नाही].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024 (11:59 PM).


जाहिरात (BSF Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for BSF Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.


🧑‍💻 अर्ज कसा करायचा (How to Apply)

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी “https://rectt.bsf.gov.in/” या वेबसाईट ला भेट द्या.
  • Group-B&C Combatised (Non-Gazetted) posts in Border Security Force, Water Wing 2024 या जाहिराती खाली Apply Here या वरती क्लिक करा
  • आता Registration साठी तुमची वैक्तीक माहिती भरा व रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
  • त्यानंतर Registration Number Password वापरून Login करा.
  • आता पुढे फॉर्म भरा आवश्यक असलेली माहिती भरा.
  • गरजेनुसार कागदपत्रे अपलोड करा. ऑनलाईन अर्ज शुल्क भरा.
  • आता शेवटी फॉर्म ची pdf सांभाळून ठेवा.