Coal India Naukri 2024 : कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांवर भरती सुरू; वेतन 50000 मिळेल, येथे करा अर्ज..,

Coal India Naukri 2024 : नमस्कार भावांनो, कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोल इंडिया लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या 640 जागांसाठी2024 मध्ये भरती प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 28 नोव्हेंबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा.

शेड्यूल ‘A’, महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत, कॉर्पोरेट मुख्यालयासह, कोलकाता येथे सुमारे 2.25 लाख मनुष्यबळ असलेली जगातील एकमेव सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. भारतातील एकूण कोळसा उत्पादनात CIL चे योगदान सुमारे 79% आहे. CIL येत्या काही वर्षात एकाच उत्पादनातून बहुविध व्यावसायिक संस्थेत रूपांतरित होत आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

Coal India Limited, CIL Recruitment 2024

पदसंख्या :–  एकूण 640 रिक्त जागा भरण्यासाठी सदर भरती राबवली जात आहे.

पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावविषयपद संख्या
1मॅनेजमेंट ट्रेनीमायनिंग263
सिव्हिल91
इलेक्ट्रिकल102
मेकॅनिकल104
सिस्टम41
E& T39
एकूण जागा  640

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech/ B.Sc. Engg. (Computer Science / Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA  (ii) GATE 2024

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1180/-   [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख –  29 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2024 (06:00 PM)
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
Coal India Naukri 2024

How To Apply For Coal India Notification 2024
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.