Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत “चौकीदार” पदाची भरती; पात्रता – 7 वी पास, असा करा तुमचा अर्ज..,

Bank of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ इंडिया अंतर्गत “चौकीदार” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा. ⤵️

पदाचे नाव :  चौकीदार / “Watchman”

पद संख्या : एकूण 01 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चौकीदार7 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : किमान 22 ते कमाल 40 वर्षे

नोकरी ठिकाण :  रत्नागिरी (महाराष्ट्र)

वेतन : Rs. 12,000/- सोबतच 300 रुपये मासिक मोबाइल भत्ता व 5000 रुपयांचा विमा

✅ नोकरीची PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :–  बँक ऑफ इंडिया स्टार सिंधुदुर्ग आरसीईटी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर, तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ. कुडाळ, पिन क्रमांक-416520.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024

✅ PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटbankofindia.co.in

How To Apply For Bank of India Recruitment 2025

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✅ PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटbankofindia.co.in