जलसंपदा विभाग भरती : महाराष्ट्र जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती; आजपासून अर्ज सुरू, इथे जाहिरात वाचा..,

Jalsampada Vibhag Sambhajinagar Bharti 2024 नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत “जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.

इच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.2, वैजापूर, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दिनांक 19.12.2024 पर्यंत प्राप्त होईल याप्रमाणे पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष सादर करावीत. अर्जाचे पाकीटावर ” सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या कंत्राटी पध्दतीवर नेमणूक करण्याबाबत ” असे स्पष्ट लिहून ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव लिहीण्यात यावे. नियोजित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. सदर नेमणूका मुलाखती घेऊन करण्यात येतील. सदर नेमणूकांचे आदेश हे योग्य स्तरावर अंतीम मान्यतेनंतर निर्गमीत करण्यांत येतील

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

📢 भरतीचे नाव/ विषय :- जलसंपदा विभागातील सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणेस्तव जाहीरात प्रसिध्द करणे बाबत.

✍️पदाचे नाव – जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी

✍️पदसंख्या – एकूण 01 जागा

Jalsampada Vibhag Sambhajinagar Bharti 2024

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️

💁 सविस्तर शैक्षणिक पात्रता PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

🛫 नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)

💸 अर्ज शुल्क – फी नाही

💰 वेतन श्रेणी : विभागाच्या नियमाप्रमाणे पगार दिला जाईल

🌐 अर्ज पद्धती – ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र. २, वैजापूर, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर, जलसंपदा विभाग

🧒निवड प्रक्रिया :- नेमणूका मुलाखती घेऊन करण्यात येतील

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2024⤵️

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwrd.maharashtra.gov.in
How To Apply For Jalsampada Vibhag Chh. Sambhajinagar Recruitment 2024
  • जलसंपदा विभाग भरती या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwrd.maharashtra.gov.in
जलसंपदा विभाग भरती