SBI Bank Clerk Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत तब्बल 13735 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
SBI Clerk Bharti 2024 : भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2024
● पद संख्या : एकूण 13735 जागांची मेगा भरती
● पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
● शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 750/- [SC/ ST/ PWD/ ExSM : फी नाही]
● वेतनमान : रु. 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
- पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2025
- मुख्य परीक्षा: मार्च/एप्रिल 2025
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025
● SBI Clerk Bharti 2024 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
जाहिरात (SBI Clerk Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for SBI Clerk Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.