GAIL India Naukri 2024 : आपले सरकार नोकरी मदत केंद्रात आपले सर्वांचे स्वागत आहे, मित्रांनो, सरकारी नोकरी करण्याची सर्वानाच इच्छा असते तर आत्ता तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे कारण गॅस ऑथेरिटी ऑफ इंडिया म्हणजे गेलने Gas Authority of India Limited (GAIL India) अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.,
GAIL (India) Limited मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी GAIL ने फॅक्टरी मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेला कोणताही उमेदवार GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतो. GAIL च्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
विविध पदांच्या 391 जागांसाठी भरती काढली आहे. यात ज्यूनिअर इंजिनीअर, फोरमन, ज्युनिअर केमिस्ट, ज्युनिअर सुप्रिटेंडन्ट, ज्युनिअर अकाऊंटन्ट, टेकनिकल असिस्टंट, अकाऊंट असिस्टंट, बिझनेस असिस्टंट, ऑपरेटर (केमीकल) आणि टेक्निशियन अशा पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
GAIL मधील ही भरतीच्या प्रक्रिया 08 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 07 सप्टेंबरपर्यंत आहे. तुम्हाला यादिवशी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. 391 पैकी 22 जागा या PwBDs साठी म्हणजे शारीरिक व्यंग असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असणार आहे. GAIL ने यासंदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
भरती श्रेणी, प्रकार व विभाग : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी मिळेल, तसेच गॅस ऑथेरिटी ऑफ इंडिया म्हणजे गेलने Gas Authority of India Limited (GAIL India) या विभाग अंतर्गत ही भरती घेतली जात आहे
एकूण रिक्त जागा : विविध पदांच्या 391 रिक्त जागा भरण्यासाठी सदरची भरती होत आहे.
पदाचे नाव आणि तपशील : खालील सविस्तर माहिती दिलेली आहे ⤵️
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर इंजिनिअर (Chemical) | 02 |
2 | ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) | 01 |
3 | फोरमन (Electrical) | 01 |
4 | फोरमन (Instrumentation) | 14 |
5 | फोरमन (Civil) | 06 |
6 | ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language) | 05 |
7 | ज्युनियर केमिस्ट | 08 |
8 | ज्युनियर अकाउंटेंट | 14 |
9 | टेक्निकल असिस्टंट (Laboratory) | 03 |
10 | ऑपरेटर (Chemical) | 73 |
11 | टेक्निशियन (Electrical) | 44 |
12 | टेक्निशियन (Instrumentation) | 45 |
13 | टेक्निशियन (Mechanical) | 39 |
14 | टेक्निशियन (Telecom & Telemetry) | 11 |
15 | ऑपरेटर (Fire) | 39 |
16 | ऑपरेटर (Boiler) | 08 |
17 | अकाउंट्स असिस्टंट | 13 |
18 | बिजनेस असिस्टंट | 65 |
Total | 391 |
रिक्त पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे ⤵️
1) ज्युनियर इंजिनिअर (Chemical) 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/Petrochemical/Chemical Technology/Petrochemical Technology) (ii) 08 वर्षे अनुभव
2) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production / Production & Industrial/ Manufacturing/ Mechanical & Automobile (ii) 08 वर्षे अनुभव
3) फोरमन (Electrical) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical & Electronics) (ii) 02 वर्षे अनुभव
4) फोरमन (Instrumentation) 14
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation/Instrumen tation & Control/ Electronics & Instrumentation/ Electrical &Instrumentation/ Electronics/Electrical & Electronics) (ii) 02 वर्षे अनुभव
5) फोरमन (Civil) 06
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil) (ii) 02 वर्षे अनुभव
6) ज्युनियर सुपरिंटेंडेंट (OfficialLanguage) 05
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह हिंदी साहित्य / हिंदी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
7) ज्युनियर केमिस्ट 08
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह M.Sc. (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
8) ज्युनियर अकाउंटेंट 14
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ ICWA किंवा 60% गुणांसह M.Com (ii) 02 वर्षे अनुभव
9) टेक्निकल असिस्टंट (Laboratory) 03
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह B. Sc. (Chemistry) (ii) 01 वर्ष अनुभव
10) ऑपरेटर (Chemical) 73
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह B.Sc. (PCM) किंवा 55% गुणांसह B.Sc Hons (Chemistry) (ii) 01 वर्ष अनुभव
11) टेक्निशियन (Electrical) 44
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrical / Wireman) (ii) 02 वर्षे अनुभव
12) टेक्निशियन (Instrumentation) 45
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Instrumentation) (ii) 02 वर्षे अनुभव
13) टेक्निशियन (Mechanical) 39
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Diesel Mechanic / Machinist / Turner) (ii) 02 वर्षे अनुभव
14) टेक्निशियन (Telecom &Tel)emetry) 11
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electronics/Telecommunication) (ii) 02 वर्षे अनुभव
15) ऑपरेटर (Fire) 39
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) 02 वर्षे अनुभव
16) ऑपरेटर (Boiler) 08
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण +ITI (Tradesmanship)+बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र किंवा 55% गुणांसह B.Sc. (PCM)+बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव
17) अकाउंट्स असिस्टंट 13
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह B.Com (ii) 01 वर्ष अनुभव
18) बिजनेस असिस्टंट 65
शैक्षणिक पात्रता :(i) 55% गुणांसह BBA/BBS/BBM (ii) 01 वर्ष अनुभव
किती असेल पगार?
- ज्युनिअर इंजिनिअरसाठी डिप्लोमा आवश्यक आहे, यात तुमची पे स्केल ३५ हजार ते १,२८,००० इतकी असेल
-फोरमनसाठी (इलेक्ट्रिकल) डिप्लोमा आवश्यक आहे, यात तुमची पे स्केल २९ हजार ते १ लाख २० हजार असेल
-ज्युनिअर सुप्रिटेंडन्ससाठी पदवी असणे आवश्यक असेल. यात तुमचा पे स्केल २९ हजार ते १ लाख २० हजार असेल
- ज्युनिअर केमिस्टसाठी मास्टर डिग्री (M.Sc.) आवश्यक आहे. तुम्हाला यात २९ हजार ते १ लाख २० हजार पे स्केल मिळेल
-ज्युनिअर अकाऊंटन्टसाठी कॉमर्समध्ये मास्टर डिग्री किंवा सीए/ICWA झालेलं असणं आवश्यक आहे. यात तुम्हाला २९ हजार ते १ लाख २० हजार पे स्केल मिळेल
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 07 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹50/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करा खाली अर्जाची लिंक दिलेली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024 (06:00 PM) आहे
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अधिकृत नोटिफिकेशननुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकतात, नवीन निवड निवडा इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या परफॉर्मन्सचा आधार घेतला जाईल.
GAIL भरती 2024 साठी विचारात घेण्यासाठी तुम्ही आवश्यक अर्ज भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून ऑनलाइन अर्ज करू शकता. hrdeptkhera@gail.co.in या ईमेल आयडीद्वारे समर्थन सादर केले जाऊ शकते.
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
-सर्वात आधी तुम्हाला GAIL च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
–https://www.gailonline.com/CRApplyingGail.html या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करू शकता
-होमपेजवर गेल्यानंतर ‘Career Opportunities in various disciplines for non-executives’ वर क्लिक करा
– यावर ‘Application Form’ वर क्लिक करा
– अर्ज भरण्याआधी सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्या
-त्यानंतर ‘To Register’ लिंकवर क्लिक करा
– सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करा
-त्यानंतर अर्ज सबमिट करा, तुम्ही अर्जाची प्रिंट देखील काढू शकता.