IDBI Bank Recruitment 2024 :- नमस्कार भावांनो, आयडीबीआय बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव-सेल्स व ऑपरेशन्स (ESO) पदाच्या 1000 जागांसाठी २०२४ मध्ये (IDBI Bank Bharti) भरती सुरू आहे. आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) भरती प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.,
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
आयडीबीआय बँकेत भरती | IDBI Bank Bharti 2024
पदसंख्या : एकूण 1000 जागा
पदाचे नाव ;- एक्झिक्युटिव-सेल्स व ऑपरेशन्स (ESO) / कार्यकारी (विक्री आणि संचालन)
पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | एक्झिक्युटिव-सेल्स व ऑपरेशन्स (ESO) | 1000 |
एकूण जागा | 1000 |
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
वयाची अट : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज फी : General/OBC/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
एक्झिक्युटिव-सेल्स व ऑपरेशन्स (ESO) | Rs.29,000/- per month in the first year Rs.31,000/- per month in the second year |
अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 नोव्हेंबर 2024 (05:00 PM) आहे
परीक्षा दिनांक : 01 डिसेंबर 2024 असेल
जाहिरात (IDBI Bank Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online IDBI Bank Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
How To Apply For IDBI Bank Notification 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |