NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती सुरू; पात्रता 10 वी पास, इथे लगेच अर्ज करा.,

NABARD Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) पदांच्या (NABARD Bharti) 108 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरतीची (NABARD Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती – NABARD Bharti 2024

पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)

एकूण जागा : 108 जागा

पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)108
एकूण जागा108

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024.

परीक्षा (Online): 21 नोव्हेंबर 2024.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024. आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.