State Bank of India Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 169 जागांसाठी भरती सुरू; वेतन 85,000 मिळेल, इथे पहा जाहिरात..,

State Bank of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये विविध पदांच्या 169 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

● पद संख्या : एकूण 169 जागा

● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil)42+1
2असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical)25
3असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire)101
एकूण जागा169

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering)  (ii) 02 वर्षे अनुभव.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2024 रोजी 21- 30
वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2 : 21 ते 30 वर्षे
  2. पद क्र.3: 21 ते 40 वर्षे.

नोकरी ठिकाण: नवी मुंबई, मुंबई, संपूर्ण भारत.

फी: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही].

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2024.

जाहिरात (SBI SO Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी :-  इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online SBI SO Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

● SBI SO Bharti महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.