Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अप्रेंटिस पदाच्या (Bank of Maharashtra) 600 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. बँक ऑफ महाराष्ट्र भरतीची (Bank of Maharashtra Apprentice Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ महाराष्ट्र, पुण्यातील मुख्य कार्यालय असलेली आणि 2500 हून अधिक शाखांचे नेटवर्क असलेली आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, शिकाऊ कायदा, 1961 (वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे) अंतर्गत, शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. बँकेच्या आवश्यकतेनुसार शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने, अनुभवात्मक शिक्षणाच्या दृष्टीने ही सर्वात महत्त्वाची योजना आहे आणि त्यात मूलभूत तसेच नोकरी प्रशिक्षण / व्यावहारिक प्रशिक्षण यांचा समावेश आहे.
Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2024
● पद संख्या : एकूण 600 जागा
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 600 |
एकूण | 600 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी |
वयाची अट: 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
Fee: General/OBC: ₹150/- [SC/ST:₹100/-, PWD: फी नाही] |
अर्ज पद्धती : ऑनलाईन
वेतनश्रेणी : Rs. 9000/- per month
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2024
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
How To Apply For Bank of Maharashtra Recruitment 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करावे
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.