BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिका वैद्यकिय महाविद्यालयात भरती सुरू; पगार 1 लाख 10 हजार मिळेल, मुलाखतीद्वारे निवड होणार..,

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Offline Application 2024 :- नमस्कार मित्रांनो, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय मुंबई अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदाची 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.

BMC Recruitment 2024 – या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे 46 रिक्त पदांची भरती सुरु

✍️पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक / “Assistant Professor”

✍️पदसंख्या – एकूण 46 जागा

पदाचे नावपद संख्या 
सहाय्यक प्राध्यापकएकूण 46 जागा

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️

👉 सविस्तर शैक्षणिक पात्रता PDF पाहण्यासाठी तुम्ही :- येथे क्लिक करा

🛫 नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

💁 वयोमर्यादा – 38 वर्ष पेक्षा अधिक वय नसावे

💸 अर्ज शुल्क – रुपये 710/- + 18% जीएसटी रु. 128/- एकूण रु. 838/- इतके

💰 वेतन श्रेणी : Rs.1,10,000/- PER MONTH For Assistant Professor

🌐 अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – LTMG हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा सेंट्रल डिस्पॅच विभाग सायन, मुंबई ४०० ०२२

👉 मुलाखतीचा पत्ता – नाडकर्णी सेमिनार हॉल, सामान्य शस्त्रक्रिया विभाग, पहिला मजला, कॉलेज बिल्डिंग, एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन, मुंबई 400 022.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024 ⤵️

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.ltmgh.com/

How To Apply For BMC Recruitment 2024
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.ltmgh.com/
BMC Recruitment 2024

उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा.