MCGM Bharti 2024 : नमस्कार भावांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभाग निरीक्षक पदासाठी (MCGM Bharti) 178 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Brihanmumbai Municipal Corporation Ward Inspector Recruitment 2024 या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
बृहन्मुंबई महानगरपालिका विभाग निरीक्षक भरती – MCGM Bharti 2024
पदसंख्या : एकूण 178 जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे
पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर माहिती वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | विभाग निरीक्षक (Ward Inspector) | 178 |
एकूण | 178 |
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य.
वयाची अट: किमान 18 ते कमाल 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) ही आहे
वेतनश्रेणी : Rs.29,200/- to 92,300/- दरमहा वेतन मिळेल
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (MCGM Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for MCGM ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Tax Vibhag Application 2024
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.