Canara Bank Naukri 2024 : सर्वांना नमस्कार, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि उत्तम पगाराच्या शोधात आहात आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवी उत्तीर्ण झाले असेल तर तुमच्यासाठी देशातील नावाजलेली सरकारी बँक म्हणजेच कॅनरा बँक या विभागांमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
कॅनरा बँके मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कॅनरा बँके मध्ये विविध पदांसाठी (Canara Bank Bharti) 1679 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. कॅनरा बँके भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
कॅनरा बँक, बंगळुरूमध्ये मुख्य कार्यालय असलेली आणि 9600 हून अधिक शाखांसह जागतिक उपस्थिती असलेली सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक, आर्थिक वर्ष 2024-25 साठी “ॲप्रेंटिसशिप कायदा, 1961 अंतर्गत पदवीधर शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी” पात्र उमेदवारांकडून (Canara Bank job) ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.
बँकेत शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करण्यापूर्वी nats.education.gov.in या अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करा. केवळ अप्रेंटिसशिप पोर्टलवर 100% पूर्ण प्रोफाइल असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कृपया ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि तुमची पात्रता सुनिश्चित करा.
पदाचे नाव: ग्रॅज्युएट अप्रेंटिस (सदरील भरतीमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे
पदसंख्या: या भरतीसाठी एकूण 3,000 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.\
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 3000 |
एकूण जागा | 3000 |
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इतर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अर्ज करण्याची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क: या भरतीसाठी कर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2024 रोजी किमान 20 ते कमाल 28 वयोगटातील सर्व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही].
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
या भरतीसाठी निवड कशी केली जाईल? कॅनरा बँक अंतर्गत ही भरती होत आहे या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वरे केली जाणार आहे. तसेच या भरतीसाठी आवश्यक कागदपत्राची यादी खाली दिलेली आहे त्यानुसार तुमच्याकडे संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज सुरू | 21 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 ऑक्टोबर 2024 |
या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे: जर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करत असाल तर खाली दिलेले कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे-
- आधार कार्ड / मतदान कार्ड / पासपोर्ट (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर आवश्यक प्रमाणपत्रे
- या क्षेत्रात अनुभव असल्यास अनुभवी प्रमाणपत्र
- इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.canarabank.com |
How To Apply For Canara Bank Notification 2024
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अंतिम सबमिशन केल्यानंतर, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज तयार केलेल्या प्रणालीची प्रिंटआउट घेण्याचा सल्ला दिला जातो.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.