Central Bank of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी (Central Bank of India Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
💁 एकूण जागा : 253 जागा
💁 पदाचे नाव व तपशील : खालीलप्रमाणे
पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
1 | स्पेशलिस्ट (IT & other streams) | SC IV – CM | 10 |
2 | स्पेशलिस्ट (IT & other streams) | SC III – SM | 56 |
3 | स्पेशलिस्ट (IT & other streams) | SC II – MGR | 162 |
4 | स्पेशलिस्ट (IT) | SC I – AM | 25 |
एकूण जागा | 253 |
🔰 वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 24 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 30 ते 38 वर्षे
- पद क्र.3: 27 ते 33 वर्षे
- पद क्र.4: 23 ते 27 वर्षे
✈️ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
How To Apply For Central Bank of India SO Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अर्ज फी: General/OBC/EWS: ₹1003/- [SC/ST/PWD/महिला: ₹206.50/-]
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2024
⏰ परीक्षा दिनांक : 14 डिसेंबर 2024.
🎯 जाहिरात (Central Bank of India Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
✅ ऑनलाईन अर्ज (Apply Online for Central Bank of India Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
📍अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.