सेंट्रल GST आणि कस्टम्स अंतर्गत हवालदार पदाची भरती; पगार : Rs. 25,500 ते 81,100 रु. मिळेल | CGST Bharti 2024

CGST Offline Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, सेंट्रल GST आणि कस्टम्स अंतर्गत “हवालदार, कर सहाय्यक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

✍️ पदाचे नाव – हवालदार, कर सहाय्यक

✍️ पदसंख्या – 14 जागा

📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) हवालदार – Matriculation or equivalent from any recognized Board कर सहाय्यक – Bachelor’s Degree from a recognized University

📃 अर्ज पद्धती – ऑफलाईन

💁 वयोमर्यादा – 18 – 27 वर्षे

✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आयुक्त, CGST आणि CX, रांची झोन पाटणा, पहिला मजला, सेंट्रल रेव्हेन्यू बिल्डिंग (ॲनेक्सी), बीर चंद पटेल पथ, पाटणा-800001 यांचे सह आयुक्त (CCA)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2024

💰 वेतनश्रेणी : हवालदार Rs. 25,500 – 81,100/- कर सहाय्यक Rs. 18,000 – 56,900/-

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/PXr6X

✅ अधिकृत वेबसाईट : cgstranchizone.bih.nic.in

How To Apply For CGST & CX Jobs 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  22 डिसेंबर 2024 आहे.
  • .शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/PXr6X

✅ अधिकृत वेबसाईट cgstranchizone.bih.nic.in