Cochin Shipyard Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
● पद संख्या : एकूण 71 जागा
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
1) स्काफफोल्डर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव.
2) सेमी स्किल्ड रिगर : (i) 04थी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी – रु. 200/- [SC/ ST : फी नाही]
● वेतनमान :
प्रथम वर्ष – रु. 22,100/-
द्वितीय वर्ष – रु. 22,800/-
तृतीय वर्ष – रु. 23,400/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● Cochin Shipyard Recruitment 2024 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.