DTP Maharashtra Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क) पदांच्या (DTP Maharashtra Job) 154 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरतीची (DTP Maharashtra naukri) अर्ज प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024
● पद संख्या : एकूण 154 जागांसाठी ही भरती सुरू आहे
● पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : खालीलप्रमाणे
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
02/2024 | 1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
03/2024 | 2 | अनुरेखक (गट-क) | 126 |
एकूण जागा | 154 |
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
वेतनश्रेणी : Rs. 25500/- to 81100/- पगार मिळेल
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 17 नोव्हेंबर 2024 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
अर्ज पद्धती : उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024
- परीक्षा तारीख : नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) | पद क्र.1: Click Here |
पद क्र.2: Click Here | |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
- सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेले आहेत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
वरील DTP Maharashtra Job 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागात 154 जागांसाठी भरती हा लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.