FDA Maharashtra Bharti 2024 : नमस्कार भावांनो, अन्न व औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra व्दारे “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” पदाची 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.
Food & Drug Administration Maharashtra State FDA Recruitment 2024
पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
पदसंख्या : एकूण 56 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वरिष्ठ तांत्रिक सहायक | 37 |
2 | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब | 19 |
Total | 56 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
- पद क्र.1: (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी
- पद क्र.2: फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव
वयाची अट: 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर |
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-] |
पदाचे नाव | वेतनश्रेणी | पगार (INR) | इतर भत्ते |
---|---|---|---|
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) | S-14 | ₹38,600 – ₹1,22,800 | महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते |
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) | S-13 | ₹35,400 – ₹1,12,400 | महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते |
अर्ज पद्धती ; ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
How To Apply For FDA Application 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.