GAIL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, गेल इंडिया लिमिटेड (Gail India Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
● पद संख्या : एकूण 275 जागा
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
1) सिनियर इंजिनिअर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
2) सिनियर ऑफिसर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर +MBA किंवा LLB (ii) 01 वर्ष अनुभव.
3) सिनियर ऑफिसर : (i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव.
4) ऑफिसर (Laboratory) : (i) 60% गुणांसह M.Sc. (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव.
5) ऑफिसर (Security) : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव.
6) ऑफिसर (Official) : (i) 60% गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
7) चीफ मॅनेजर : 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied
Economics/ Business Economics/ Econometrics) किंवा 55% गुणांसह LLB + 12 वर्षे अनुभव किंवा MBBS + 09 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 11 डिसेंबर 2024 रोजी, 28 ते 45 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 200/- [SC/ ST/ PWD : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पद क्र. 1 ते 6 : जाहिरात पद क्र. 7 : | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● Gail Bharti 2024 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.