GIC Bharti 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती सुरू; पगार – 50,925 मिळेल, पदवीधरांनो इथे आत्ताच करा अर्ज..,

General Insurance Corporation of India Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) पदासाठी (GIC Bharti) 110 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीची (GIC Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा. ⤵️

एकूण जागा : 110 जागा

पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I)110
एकूण जागा110

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा LLB किंवा B.E/B.Tech (Civil /
Aeronautical / Marine / Mechanical / Electrical/computer science/information
technology/Electronics & Electrical/Electronics & Telecommunications/ Electronics & Communication) किंवा 60% गुणांसह MBBS किंवा 60% गुणांसह B.Com [SC/ST: 55 गुण].

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही].

वेतनमान : Basic Pay Rs.50,925/- per month in the scale of Rs.50925 -2500(14) – 85925 -2710(4) -96765 and other admissible allowances
like DA, HRA, CCA, etc. The total emoluments will be approximately Rs. 85,000/-p.m

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2024

परीक्षा: 05 जानेवारी 2025.

जाहिरात (GIC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online GIC Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

HOW TO APPLY GIC Bharti 2024 :
Candidates satisfying the eligibility conditions have to apply through online registration system of GIC Re i.e. https://gicre.in
Online submission of the applications will be allowed on the website between 04-12-2024 to 19-12-2024. No other means/mode
of application shall be accepted.
Non-refundable amount of Rs. 1,000/- (Rupees One Thousand Only) (plus GST @ 18%) as Processing and Examination fees has
to be paid on line only as per instruction given in above website upon completion of registration and application. (Candidates
belonging to SC/ST category, PH candidates, Female candidates and the employees of GIC and GIPSA Member Companies are
exempted from the fees). Demand Draft/ Money Order / Postal Order or any other mode of payment is not acceptable.

ही भरती वाचा :- Zilla Parishad Bharti 2024 : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत भरती सुरू; अधिकृत जाहिरात व अर्जाचा नमूना येथे पहा, त्वरित अर्ज करा..,