Navalbhau Krushi Mahavidyalaya Jalgaon Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर, जळगाव अंतर्गत “प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, माळी, शिपाई” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर2024 आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
📢भरती / विभागाचे नाव :- नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर, जळगाव अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे व विविध रिक्त पदे भरण्यासाठी त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
✍️पदाचे नाव – प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, पशुधन पर्यवेक्षक, माळी, शिपाई
✍️पदसंख्या – एकूण 09 जागा या भरतीद्वारे भरल्या जातील.
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 01 |
कृषी पर्यवेक्षक | 03 |
कृषी सहायक | 02 |
पशुधन पर्यवेक्षक | 01 |
माळी | 01 |
शिपाई | 01 |
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. ⤵️

Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
🛫 नोकरी ठिकाण – अमळनेर, जळगाव (महाराष्ट्र) हे नोकरीचे ठिकाण असेल.
💸 अर्ज शुल्क – फी नाही
💰 वेतन श्रेणी : विद्यालयाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळेल
🌐 अर्ज पद्धती – ऑफलाइन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज सादर करावा.
⌚ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Navalbhau Krishi Tantra Vidyalaya Jalod Road, Near Railway Crossing, Amalner, Distt. Jalgaon-425401
⌚ ई-मेल पत्ता – navalbhaukrushiv@gmail.com
⏰अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2024 ⤵️
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mpkv.ac.in |
How To Apply For Navalbhau Krushi Mahavidyalaya Bharti 2024
- कृषी महाविद्यालय भरती 2024 या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- उपरोक्त पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक कागदपत्र, फोटो व अनुभव पत्रा सोबत navalbhaukrushiv@gmail.com या ई–मेलवर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2024 आहे.
- मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.