HSRP Number Plate last date: 2019 पूर्वीच्या वाहनधारकांसाठी महत्वाची अपडेट,नियमात मोठे बदल,सविस्तर माहिती वाचा

HSRP Number Plate last date:2019 पूर्वी खरेदी करणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने आता एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. तरी ही तारीख किती असणार आहे, कोणाकोणाला नंबर प्लेट बसविले लागणार आहे, याबद्दलची माहिती आपण सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी  संपूर्ण माहिती आपण वाचा. म्हणजे आपली जर गाडी 2019 पूर्वीची असेल तर याची काय अपडेट आहे याबद्दलची माहिती आपल्याला मिळून जाईल.

 

 

 

HSRP Number Plate last date:

एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वच वाहन धारकांना सांगितले आहे याप्रमाणे 19 नंतर खरेदी करणाऱ्या वाहनधारकांना नंबर प्लेट बसवायची आवश्यकता नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीने दोन सन 2020 मध्ये गाडी खरेदी केली आहे किंवा 2024 मध्ये गाडी खरेदी केली आहे परंतु त्यांनी त्यांच्या गाडीचे नंबर प्लेट त्यांच्या आवडीनुसार बसवलेले असेल तर त्यांना देखील hsrp नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. त्यासाठी आपल्याला नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 होती परंतु आता राज्य शासनाच्या वतीने तारीख वाढवण्यात आलेले आहे.

HSRP Number Plate last date:

नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 अशी असणार आहे त्यासाठी विनंती असेल सर्व वाहनधारकांनी आपली नंबर प्लेट बदलून घ्यावी

 

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा