IITM Pune Jobs 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट पुणे येथे नवीन भरती सुरू; 1 लाखापर्यंत पगार मिळेल, इथे जाहिरात वाचून अर्ज करा..,

IITM Pune Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे (Indian Institute of Tropical Metrology, Pune) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

● पद संख्या : एकूण 55 जागा

● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर वाचा
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – 03 जागा
2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – 05 जागा
3) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 09 जागा
4) सिनियर प्रोजेक्ट असोसिएट – 01 जागा
5) प्रोजेक्ट असोसिएट-II – 02 जागा
6) प्रोजेक्ट असोसिएट-I – 32 जागा
7) प्रोजेक्ट मॅनेजर – 01 जागा
8) प्रोजेक्ट कंसल्टेंट – 01 जागा
9) प्रोग्राम मॅनेजर – 01 जागा

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III : (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Meteorology/ Oceanography/ Atmospheric Sciences/ Earth Sciences/Climate Sciences / Physics/ Geophysics (Meteorology)/ Electronics/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा डॉक्टरेट पदवी (Atmospheric Sciences/ Meteorology/ Physics/Electronics/ Mathematics) (ii) 07 वर्षे अनुभव.

2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II : (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Atmospheric and Ocean Science/ Meteorology/ Radio Physics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T) किंवा पदव्युत्तर पदवी (Atmospheric Physics /Atmospheric Sciences/ Meteorology/ Environmental sciences) किंवा M.E/M.Tech (Electronics/ Instrumentation/ EEE/ Electronics & Telecommunication/ Mechanical/ Aerospace) (ii) 03 वर्षे अनुभव.

3) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I : 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Instrumentation/ Atmospheric Physics /Atmospheric Sciences/ Meteorology/ Environmental sciences/ Geophysics/Physics/ Mathematics/ Meteorology/ Oceanography/ Statistics) किंवा BE/BTech (Electronics/ Instrumentation/ EEE/ Electronics & Telecommunication/ Mechanical/ Aerospace)

4) सिनियर प्रोजेक्ट असोसिएट : (i) MSc (Atmospheric Science/ GIS & Remote sensing) किंवा BE/B.Tech (ii) 04 वर्षे अनुभव.

5) प्रोजेक्ट असोसिएट-II : इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics)

6) प्रोजेक्ट असोसिएट-I : पदव्युत्तर पदवी (Physics, Applied Physics, Mathematics, Applied Mathematics, Statistics, Atmospheric Sciences, Meteorology, Oceanography, Climate Science,Environmental Sciences, Geophysics with Meteorology) किंवा BE/ B.Tech.

7) प्रोजेक्ट मॅनेजर : (i) Ph.D. (Ocean/atmospheric sciences/ Physics/Mathematics (ii) 20 वर्षे अनुभव.

8) प्रोजेक्ट कंसल्टेंट : (i) Ph.D. Ocean/ atmospheric/ climate sciences/ geophysics/ hydrology/ hydrometeorology/ Physics/ Mathematics किंवा ME/M.Tech (ii) 15 वर्षे अनुभव.

9) प्रोग्राम मॅनेजर : (i) Ph.D. (Ocean Sciences/ Atmospheric Sciences/ Marine Sciences/ Physics/ Mathematics/ Environmental Science/ Engineering) (ii) 15 वर्षे अनुभव.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 डिसेंबर 2024 रोजी, 35 ते 63 वर्षांपर्यंत.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान :
1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – रु. 78,000/-
2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – रु. 67,000/-
3) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – रु. 56,000/-
4) सिनियर प्रोजेक्ट असोसिएट – रु. 42,000/-
5) प्रोजेक्ट असोसिएट-II – रु. 28,000/- ते रु. 32,000/-
6) प्रोजेक्ट असोसिएट-I – 25,000/- ते 31,000/-
7) प्रोजेक्ट मॅनेजर – 1,25,000/-
8) प्रोजेक्ट कंसल्टेंट – 78,000/-
9) प्रोग्राम मॅनेजर – 78,000/-

● नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
IITM Pune Jobs 2024
  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 डिसेंबर 2024
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.