ITBP Constable Bharti 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 128 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी, 12वी पास, असा भरा फॉर्म..!

ITBP Constable Bharti 2024 : आपले सरकार नोकरी मदत केंद्रात आपले स्वागत आहे, मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 128 जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची PDF/अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.,

ही माहिती तुमच्या सर्व 10वी पास मित्रांना लगेच शेअर करा कारण कॉन्स्टेबल (पायनियर) गट ‘सी’ नॉन-राजपत्रित (गैर-राजपत्रित) पदासाठी खालील रिक्त जागा भरण्यासाठी खालील विहित शैक्षणिक पात्रता आणि वय असलेल्या पात्र पुरुष आणि महिला भारतीय नागरिकांकडून (नेपाळ आणि भूतानच्या विषयासह) ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तात्पुरत्या आधारावर ITBPF मध्ये कायमस्वरूपी असण्याची शक्यता आहे.

निवडलेले उमेदवार भारतात किंवा परदेशात कुठेही सेवा करण्यास जबाबदार असतील. नियुक्तीवर, उमेदवारांना ITBPF कायदा 1992 आणि नियम 1994 आणि वेळोवेळी लागू होणाऱ्या इतर नियमांद्वारे शासित केले जाईल. उमेदवारांचे अर्ज फक्त ONLINE MODE द्वारे स्वीकारले जातील. अर्ज सादर करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीला परवानगी नाही.

Indo-Tibetan Border Police Force :- इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर पशुवैद्यकीय), कॉन्स्टेबल (ॲनिमल अटेंडंट), कॉन्स्टेबल (केनलमन)” पदांच्या एकूण 128 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह करायचा आहे. अर्ज 12 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे. तेव्हा या भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक व भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा..,

💁हे देखील वाचा :- BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगा भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया..,


● भरती प्रकार आणि भरती विभाग : ही एक सरकारी नोकर भरती आहे.  इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे (ITBP) कॉन्स्टेबल या पदासाठी ही भरती राबवली जात आहे. यासाठी सर्व 10 वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात..ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे मान्यता प्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा इयत्ता दहावी पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

● पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary) , कॉन्स्टेबल (Animal Transport), कॉन्स्टेबल (Kennelman)

● पद संख्या : एकुण 128 जागांसाठी ही भरती होत आहे

पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर माहिती दिलेली आहे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)09
2कॉन्स्टेबल (Animal Transport)115
3कॉन्स्टेबल (Kennelman)04
Total128

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आणि वय :

1. पद – हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)
   > जागा – 09
   > शैक्षणिक पात्रता – 12वी पास + पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
   > वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

2. कॉन्स्टेबल (Animal Transport)
  > जागा – 115
  > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  > वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

3. कॉन्स्टेबल (Kennelman)
  > जागा – 04
  > शैक्षणिक पात्रता – 10वी पास
   > वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

● अर्ज शुल्क : या भरतीसाठी General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] आशा प्रकारे फी असेल.

● वेतनमान : विभागाच्या नियमानुसार वेतन मिळेल.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

● परीक्षा: उमेदवारांना परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.

● ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख10 सप्टेंबर 2024  29 सप्टेंबर 2024 (11:59 PM) ही आहे.


शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
ITBP Constable Bharti 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे –
5 पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/ पॅन कार्ड/ पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा लागेल)
रहिवासी दाखला – गरज असल्यास
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे – 10वी/12वी व इतर
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे – आवश्यक असल्यास लागेल

निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी परीक्षा, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (Detailed Medical Examination )/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (Review Medical examination ) यांचा समावेश असेल. उमेदवारांच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी CAPF आणि AR मध्ये GO आणि NGO साठी भरतीसाठी एकसमान मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात घेतली जाईल.

ITBP Constable Recruitment 2024 अर्ज कसा करावा

  • ITBP च्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर उपलब्ध असलेल्या ITBP कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट २०२४ लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना नोंदणी तपशील भरावा.
  • सबमिट बटनावर क्लिक करा आणि खात्यात लॉग इन करा.
  • अर्ज शुल्क भरा
  • सबमिट बटनावरवर क्लिक करा आणि अर्ज डाउनलोड करा.
  • पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी जवळ ठेवा.
  • अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार ITBP ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

Leave a Comment