instant loan online

या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर

येथे पहा शेतकऱ्यांची यादी

महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले होते ते आश्वासन सरकार पूर्ण करणार असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव वरील चर्चेत दिले होते. सरकार विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कटीबद्ध आहे त्या दृष्टीने काम सुरू केले असून या भागांच्या विकासासाठी 25000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. तसेच जवळपास महाराष्ट्र मध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरच होण्याची शक्यता आहे .  Karj Mafi Maharashtra 2025 

शेतकरी  बंधूंनो या पुढील संदर्भात प्रत्येक विषयाची वेळोवेळी माहितीसाठी आपलं  WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून आपल्याला या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल.

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा