ICDS Recruitment 2024 : एकात्मिक बाल विकास विभागात 102 जागांसाठी भरती सुरू; पदवीधरांनो येथे जाहिरात वाचून अर्ज करा

Under Women and Child Development Department and Integrated Child Development Service Scheme – ICDS Recruitment 2024 ;- सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या आयुक्तालयाचे अधिनस्त 104 नागरी प्रकल्पा मधील गट-क संवर्ग, मुख्यसेविका नागरी प्रकल्प (वेतनश्रेणी- एस-13-35400-112400) यांची सरळसेवेने 102 रिक्त (ICDS Bharti) पदे भरण्या करिता पात्र महिला उमेदवारा कडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

Department of Women and Child Development Integrated Child Development Services Scheme Job

एकूण जागा : 102 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे

पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर माहिती वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मुख्यसेविका गट-क102
एकूण जागा 102

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे या दरम्यान असावे तर [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्जाची फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

परीक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ICDS Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा