India Post Payments Bank Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (India Post Payments Bank) अंतर्गत 68 पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या लिंकवर अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : एकूण 68 जागांसाठी ही भरती सुरू आहे
● पदाचे नाव आणि पदसंख्या : खालीलप्रमाणे ⤵️
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट मॅनेजर | 54 |
2 | मॅनेजर | 04 |
3 | सिनियर मॅनेजर | 03 |
4 | साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट | 07 |
एकूण | 68 |
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
- पद क्र.1: B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation)
- पद क्र.2: (i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) B.E / B.Tech/M.E M.Tech.(Computer Science/IT/Computer Application/Electronics and Communication Engineering/Electronics and Telecommunication/ Electronics and Instrumentation) (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) BSc. (Electronics, Physics, Computer Science, Information Technology) किंवा B.Tech /B.E- (Electronics, Information Technology, Computer Science. किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology.) (ii) 06 वर्षे अनुभव
● वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 20 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 26 ते 35 वर्षे
- पद क्र.4: 50 वर्षांपर्यंत
● नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
● अर्ज फी : General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
● IPPB Bharti 2024 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.