JJ Hospital Bharti 2024 : सर जे.जे.समूह रुग्णालय मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर जे.जे.समूह रुग्णालय मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी (JJ Hospital Bharti) 06 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. सर जे.जे.समूह रुग्णालय मध्ये भरतीसाठी (JJ Hospital Bharti) थेट मुलाखत दि. 08 ऑक्टोबर 2024 (10:00 AM ते 05:00 PM). रोजी असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार थेट मुलाखत देऊ शकतात.
विभाग :- सर.जे.जे. समूह रुग्णालय (SIR.J.J.GROUP OF HOSPITALS MUMBAI)
पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry )
एकूण जागा : 06 जागांसाठी हि भरती होणार आहे
पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर माहिती वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 06 |
एकूण जागा | 06 |
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज फी : फी नाही
वेतन : रु.१०,०००/- दरमहा मिळेल
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – 400008. येथे मुलाखतीस उपस्थित राहावे.
थेट मुलाखत: 08 ऑक्टोबर 2024 (10:00 AM ते 05:00 PM).
जाहिरात (JJ Hospital Bharti Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अर्ज विहीत नमुन्यात सादर करावा. अ) ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदाचे नांव ब) पुर्ण पत्ता, दुरध्वनी / भ्रमणध्वनी ई-मेल आयडी ड) जन्म दिनांक (शालांत परीक्षा प्रमाणपत्रावरील) इ) शैक्षणिक अर्हता/कोर्स, कोठून उत्तीर्ण केलेत त्या संस्थेचे अथवा विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, गुण, टक्के) कामाचा अनुभव पदनिहाय. वर्ष / महिने मोबदला किती मिळत होता. इ. आदेशानुसार माहिती अर्जात नमुद करावी.
अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, काम केलेल्या बददल अनुभव प्रमाणपत्राच्या प्रती (सांक्षाकीत केलेल्या) यासह भरलेला अर्ज थेट मुलाखतीकरीता मंगळवार दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२४ रोजी उमेदवाराने स्वतः महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष सर ज.जी. समुह रुग्णालये मुंबई. ४००००८ येथे उपस्थित रहावे. मुलाखतीची वेळ :- सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत राहील.