Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वेत 223 जागांसाठी भरती सुरू; पात्रता फक्त 10 वी पास, येथे करा नोंदणी..!

Konkan Railway Corporation Limited (KRCL). Konkan Railway Recruitment 2024 :- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “ज्युनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक) आणि तंत्रज्ञ (यांत्रिक)” पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 आणि 08 ऑक्टोबर 2024 आहे.

Grand Total : 223 जागा (190+33)
» 190 जागांसाठी भरती (Click Here)
» 33 जागांसाठी भरती (Click Here) New

पदाचे नाव :- ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Mechanical), टेक्निशियन (Mechanical)

पदसंख्या :- एकूण 223 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे त्यातील 33 जागांसाठी सुरू असलेल्या भरतीची माहिती खाली देण्यात आली आहे

पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Mechanical)10
2टेक्निशियन (Mechanical)23
Total33

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

  1. पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा  (Electrical/ Electronics/ Mechanical)
  2. पद क्र.2: ITI (Fitter, Welder, Machinist, Diesel Mechanic/Electrical / Electronics)

वयाची अट : 01 सप्टेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे – (महाराष्ट्र)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक (यांत्रिक)Rs. 35,400/-
तंत्रज्ञ (यांत्रिक)Rs. 25500/-

अर्ज फी : फी नाही.

मुलाखतीचे ठिकाण: Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai

थेट मुलाखत: 03 & 08 ऑक्टोबर 2024

जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here
Konkan Railway Bharti 2024

Selection Process For KRCL Jobs 2024
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
मुलाखतीची तारीख 03 आणि 08 ऑक्टोबर2024 आहे.
अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.