Ladki Bahin Yojana June Installment
नमस्कार भगिनींनो, आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेला आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दर महिना महिलांना 1500 रुपये हे मिळत आहेत, तर आता सर्व भगिनींना जून पर्यंतचे हप्ते हे मिळाले आहेत.
या महिलांच्या खात्यावर 12वा हप्ता जमा
तर आता हा जून महिन्याचा हप्ता महिलांना किती तारखेला मिळणार आहे याविषयीची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत, तसेच सद्यस्थितीला यासाठी नवीन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत का याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत.Ladki Bahin Yojana June Installment
या दिवशी पैसे होणार जमा
तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला जून महिन्यातील हप्ता किती तारखेला मिळणार याविषयीची माहिती मिळेल.