10 वी पास उमेदवारांना संधी : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत 80 जागांसाठी भरती सुरू; पगार 46,210 मिळेल

Supreme Court of India Application 2024 :- नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक बंपर भरती आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. हेच नाही तर थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे.

Supreme Court of India Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. थेट सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. लवकरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

Supreme Court of India Recruitment 2024 :- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान)” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️


● भरती विभाग, श्रेणी : या भरती प्रक्रिया अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळेल; सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ही भरती सुरू होत आहे.

● पद संख्या :  एकूण 80 पदे भरण्यासाठी ही भरती सुरू आहे.

● पदाचे नाव : कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे ज्ञान) या पदासाठी ही भरती होत आहे.

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

  • 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पाककला डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

● वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

● अर्ज शुल्क : खालीलप्रमाणे

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 400 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारले जात आहे.

● वेतनमान : Rs. 21700/ – Rs. 46210 /- per month

● नोकरीचे ठिकाण : दिल्ली (संपूर्ण भारत)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करावे
👉 ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करावे
✅ अधिकृत वेबसाईटsci.gov.in

How To Apply For Supreme Court of India Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sci.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता. वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Leave a Comment