MahaForest Nagpur Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण (महा कॅम्पा), नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस” पदांच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
✍️ पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, जीआयएस तज्ञ, डेटा विश्लेषक, जेआरएफ, वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर, जीवशास्त्रज्ञ, सौर तंत्रज्ञ, इकोटूरिझम समन्वयक, जल प्रकल्प मदतनीस
✍️ पदसंख्या – 12 जागा
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✍️ पशुवैद्यकीय अधिकारी Post Graduate Degree with 60% marks.
✅ जीआयएस तज्ञ M.Sc. in Geoinformatics / Environmental Sci. / Geology or B.E. / B.Tech in computer Sci. with Diploma in
✅ गेवइन्फॉर्मटिक्स डेटा विश्लेषक M.Sc. in Geology / Geophysics or B.E. or B.Tech in computer science or Engineering in relevant field or Post graduate degree in Data science.
✅ जेआरएफ Post Graduate Degree in Wildlife Science / Zoology / Forestry / Botany / Ecology / Wildlife Science with minimum 60% marks.
✅ वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर Graduate, Passed in MS- CIT Exam, Typing speed English – 40 WPM, Marathi – 40 WPM.
✅ जीवशास्त्रज्ञ Passed in Wildlife Science / Zoology / Forestry / Botany / Ecology or equivalent with minimum 60% marks.
✅ सौर तंत्रज्ञ10th Pass, ITI in Electrical with 60% marks.
✅ इकोटूरिझम समन्वयक Graduate, Diploma in Hospitality and Hotel Management / Tourism Management as well as MSW holder will be preferred.
✅ जल प्रकल्प मदतनीस 10th pass + experience.
✈️ नोकरी ठिकाण – नागपूर
📌 निवड प्रक्रिया – मुलाखती
⏰ मुलाखतीचा पत्ता – हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर.
✈️ मुलाखतीची तारीख – 13 डिसेंबर 2024
Selection Process For Nagpur Regional Forest Department Notification 2024
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- मुलाखतीची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.
- अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
- मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.