Mahapareshan Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात तरुणांना नोकरीची संधी; पात्रता – 10वी+ITI पास, असा भरा फॉर्म..,

Mahapareshan Bharti 2024 : नमस्कार भावांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत 68 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

🤔 उमेदवारांसाठी सूचना :– भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

Maharashtra State Electricity Transmission Company limited Job


📢 भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे अंतर्गत ही नोकर भरती सुरू आहे

● पद संख्या : एकूण 68 जागांसाठी भरती होत आहे

● पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार “Apprentice”

● शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असावा

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 30 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

● नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

वेतनमान : विभागाच्या नियमाप्रमाणे उमेदवारांना वेतन दिले जाईल

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2024 ही आहे

📑 PDF जाहिरात Iयेथे क्लिक करावे
📑 PDF जाहिरात IIयेथे क्लिक करावे
📑 PDF जाहिरात IIIयेथे क्लिक करावे
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmahatransco.in
Mahapareshan Bharti 2024

How To Apply For Mahapareshan Pune Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24, 25 आणि 31 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.