Mahapareshan Nagpur Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.
🤔 उमेदवारांसाठी सूचना :– भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
💁 पदाचे नाव – शिकाऊ
💁 पदसंख्या – एकूण 46 जागा
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) शिकाऊ : 10th Passed and ITI in Electrician Trade/ NCVT
✈️ नोकरी ठिकाण – नागपूर
📌 वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
🔰 अर्ज पद्धती – ऑनलाईन
🎯 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2024
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (हार्ड कॉपी)- 24 डिसेंबर 2024
✈️ अर्ज सादर करण्याचा पत्ता (हार्ड कॉपी) – कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, 132 केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर-440030.
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/fwlAL
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/bdfjM
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mahatransco.in/
How To Apply For Mahapareshan Nagpur Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/fwlAL
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/bdfjM
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mahatransco.in/