Home Guard Bharti Result 2024 :- Maharashtra State Home Guard Registration 2024. Home Guard Bharti 2024 (Home Guard Recruitment 2024) for 9000+ Home Guard Posts.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य होमगार्ड अंतर्गत 9700 जागांची भरती प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली; ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होतो.
Home Guard भरती प्रक्रियेसाठी अनेक तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता, तर आत्ता या भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे. चला तर मग जाणून घ्या तुमचा निकाल..,
(Home Guard Bharti) होमगार्ड भरती निकाल 2024 | |
कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचना | Click Here |
मैदानी चाचणी प्राप्त गुण | Click Here |
Home Guard Result 2024 उमेदवारांचे तांत्रिक गुण त्यांचे कडील मूळ प्रमाणपत्र पडताळणी नंतर देणेत येतील. याबाबत उमेदवारांना पुढील सुचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर देण्यात येतील. वैयक्तीक पत्र, SMS किंवा e- mail पाठविला जाणार नाही याची नोंद घ्यावी.