Adivasi Vikas Vibhag Job : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती सुरू; पात्रता- 10वी/12वी/पदवी, असा भरा फॉर्म..,

Adivasi Vikas Vibhag Job 2024 : नमस्कार भावांनो, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या (Adivasi Vikas Vibhag Bharti) 611 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरतीची (Adivasi Vikas Vibhag Bharti) अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक पदआ-३८१७/प्रक्र.१३९/का.१५ दिनांक १६ नोव्हेंबर, २०२२ अन्वये सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून शासन निर्णय वित्त विभाग, क्र. पदनि-२०२२/प्रक्र.२/२०२२/ आ.पु.क. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२ अन्वये ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे.

त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त (Adivasi Vikas Vibhag Bharti) पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक / ठाणे / अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Tribal Development Department – Mahatribal Recruitment 2024

● पद संख्या : एकूण 611 विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे

● पदाचे नाव आणि सविस्तर तपशील : खालीलप्रमाणे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
2संशोधन सहाय्यक19
3उपलेखापाल/मुख्य लिपिक41
4आदिवासी विकास निरीक्षक01
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक205
6लघुटंकलेखक10
7अधीक्षक (पुरुष)29
8अधीक्षक (स्त्री)55
9गृहपाल (पुरुष)62
10गृहपाल (स्त्री)29
11ग्रंथपाल48
12सहाय्यक ग्रंथपाल01
13प्रयोगशाळा सहाय्यक30
14कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर01
15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45
16उच्चश्रेणी लघुलेखक03
17निम्नश्रेणी लघुलेखक14
एकूण जागा 611

● शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

  1. पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: पदवीधर
  5. पद क्र.5: पदवीधर
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  7. पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  8. पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
  9. पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  10. पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र   (iii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
  16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

अर्ज पद्धती : सर्व उमेदवारांनो ऑनलाईन पद्धतीने अचूक फॉर्म भरावा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2024 आहे  
  • परीक्षा तारीख ही : नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
Adivasi Vikas Vibhag Job

Adivasi Vikas Vibhag Job Important Documents
परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र

आदिवासी विकास भरती 2024 शुद्धिपत्रक पाहण्यासाठी ;- येथे क्लिक करा

How To Apply For Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहिरात रद्द केल्याने शुल्क परत करणे बाबत