माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती सुरू : पात्रता 10वी/12वी+ITI व इतर; पगार 83,180 मिळेल, येथे भरा फॉर्म

Mazagon Dock Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. विविध पदांसाठी (Mazagon Dock Bharti) 176 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरतीची (Mazagon Dock Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 ऑक्टोबर 2024 मुदतवाढ होऊन आत्ता 16 ऑक्टोबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ही ISO 9001:2015 मान्यता असलेली भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. ही नफा कमावणारी केंद्र सरकारची अनुसूची ‘A’ ‘नवरत्न’ PSU संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संरक्षण उत्पादन विभाग आहे, जी प्रामुख्याने भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्यात गुंतलेली आहे.

MDL ची भौतिक आणि आर्थिक दोन्ही बाबींमध्ये सातत्यपूर्ण वाढ आहे आणि त्याची महत्त्वाकांक्षी वाढ योजना आहे. सध्याची उलाढाल अंदाजे 9467 कोटी आहे. जे येत्या काही वर्षात जास्त होण्याचा अंदाज आहे. एमडीएलमध्ये सुमारे 6,300 कर्मचारी आहेत. खालील पदांसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत: पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी (Mazagon Dock Bharti) ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

एकूण जागा : 176 जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे

पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर माहिती देण्यात आली आहे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
Skilled-I (ID-V)
1AC रेफ.मेकॅनिक02
2चिपर ग्राइंडर15
3कॉम्प्रेसर अटेंडंट04
4डिझेल कम मोटर मेकॅनिक05
5 ड्रायव्हर03
6इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर03
7इलेक्ट्रिशियन15
8इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक04
9फिटर18
10हिंदी ट्रांसलेटर01
11ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)04
12ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)12
13ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical)07
14ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil)01
15मिलराइट मेकॅनिक05
16पेंटर01
17पाइप फिटर10
18रिगर10
19स्टोअर कीपर06
20 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर02
Semi-Skilled-I  (ID-II)
21फायर फायटर26
22सेल मेकर03
23सुरक्षा शिपाई (Security Sepoy)04
24यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)14
Special Grade (ID-IX)
25मास्टर I st क्लास01
एकूण जागा176

शैक्षणिक पात्रता : (NAC: National Apprenticeship Certificate) शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

पद क्र.1: NAC (Refrigeration and Air Conditioning/Mechanic Refrigeration & Air Conditioning/ Mechanic (Central Air Conditioning Plant, Industrial cooling and Package Air conditioning)/ Mechanic (Cold storage, Ice plant and Ice candy plant)

पद क्र.2: (i) NAC   (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.

पद क्र.3: (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.4: NAC (Diesel Mechanic (Diesel)/ Mechanic (Marine Diesel)/ Motor Vehicle Mechanic)

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.6: (i) NAC (Electrician)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.7: (i) NAC (Electrician)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.8: (i) NAC (Electronic Mechanic/ Mechanic Radio and Radar Aircraft / Mechanic Television (Video)/ Mechanic cum- Operator Electronics Communication system/ Mechanic Communication Equipment Maintenance / Mechanic Radio & TV/ Weapon & Radar) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.9: (i) NAC (Fitter/Marine Engineer Fitter / Shipwright (Steel)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.10: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी   (ii) 01 वर्ष अनुभव.

पद क्र.11: NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)

पद क्र.12: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical (Mechanical/Mechanical & Industrial Engg./Mechanical & Production Engg./Production Engg/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering./ Shipbuilding/Allied Mechanical Engg) or Marine Engineering)

पद क्र.13: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication /Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) or Marine Engineering)

पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.15: NAC (Millwright Maintenance Mechanic or Mechanic Advanced Machine Tool Maintenance)

पद क्र.16: (i) NAC (Painter/ Marine Painter)  (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.17: (i) NAC (Pipe Fitter/ Plumber / Fitter/ Marine Engineer Fitter / Shipwright (Steel) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.18: NAC (Rigger)

पद क्र.19: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical (Mechanical & Industrial Engineering/ Mechanical & Production Engineering/ Production Engineering/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering), Shipbuilding, Electrical (Electrical & Electronics/ Electrical & Instrumentation), Electronics, Electronics & Telecommunication, Electronics & Instrumentation, Computer Engineering/Marine Engineering.)

पद क्र.20: (i) NAC (Structural Fitter / Structural Fabricator) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अग्निशमन डिप्लोमा  (iii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.22: ITI/NAC (Cutting & Tailoring/Cutting & Sewing/ Dress Making/ Sewing Technology/ Tailor)

पद क्र.23: (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा  (ii) किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा   (iii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.24: (i) NAC    (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.

पद क्र.25: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक

वेतनमान : 17,000 ते 83,180 वेतन मिळेल.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 24: 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.25:18 ते 48 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

फी: General/OBC/EWS: ₹354/-   [SC/ST/PWD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2024 मुदतवाढ होऊन आत्ता 16 ऑक्टोबर 2024 ही आहे
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

📑 PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) पाहण्यासाठी येथे क्लिक करावे

जाहिरात (Mazagon Dock Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online Mazagon Dock Job): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

How To Apply For Mazagaon Dock Ship Builders Ltd Mumbai Job 2024
या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 मुदतवाढ होऊन आत्ता 16 ऑक्टोबर 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.