Mazgaon Dock Bharti 2024 : नमस्कार भावांनो, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या पद भरतीसाठी एकूण 234 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai Bharti 2024
● पद संख्या : एकूण 234 जागांसाठी ही भरती राबवली जात आहे
● पदाचे नाव आणि इतर तपशील : खाली सविस्तर माहिती वाचा
पद क्रमांक | पदाचे नाव (Post Name) | पदसंख्या |
---|---|---|
Skilled – I (ID – V) | ||
01. | चिपर ग्राइंडर | 06 |
02. | कंपोजिट वेल्डर | 27 |
03. | इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर | 07 |
04. | इलेक्ट्रिशियन | 24 |
05. | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 10 |
06. | फिटर | 14 |
07. | गॅस कटर | 10 |
08. | जुनिअर हिंदी ट्रान्सलेटर | 01 |
09. | जुनिअर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | 10 |
10. | जुनिअर ड्राफ्ट्समन ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स) | 03 |
11. | जुनिअर QC Inspector (मेकॅनिकल) | 07 |
12. | जुनिअर QC Inspector (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स) | 03 |
13. | मिलराईट मेकॅनिक | 06 |
14. | मशीनीस्ट | 08 |
15. | जुनिअर प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) | 05 |
16. | जुनिअर प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स) | 01 |
17. | रिगर | 15 |
18. | स्टोअर कीपर / स्टोअर्स स्टाफ | 08 |
19. | स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर | 25 |
20. | युटिलिटी हॅन्ड ( Skilled) | 06 |
21. | वूड वर्क टेक्निशियन (कारपेंटर) | 05 |
Semi – Skilled – I ( ID – II) | ||
22. | फायर फायटर | 12 |
23. | युटिलिटी हॅन्ड (Semi – Skilled) | 18 |
Special Grade (ID – IX) | ||
24. | मास्टर 1st Class | 02 |
25. | लायसन्स टू ऍक्ट इंजिनियर | 01 |
एकूण रिक्त जागा | 234 जागा उपलब्ध |
शैक्षणिक पात्रता :- (NAC: National Apprenticeship Certificate) शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
- पद क्र.1: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 05 वर्ष अनुभव.
- पद क्र.2: NAC (Welder/Welder (G&E)/ TIG/MIG Welder/Structural Welder/Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder)
- पद क्र.3: (i) NAC (Electrician) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर म्हणून 05 वर्ष अनुभव.
- पद क्र.4: NAC (Electrician)
- पद क्र.5: NAC (Electronic Mechanic/ Mechanic Radio and Radar Aircraft / Mechanic Television (Video)/ Mechanic cum- Operator Electronics Communication system/ Mechanic Communication Equipment Maintenance / Mechanic Radio & TV/ Weapon & Radar)
- पद क्र.6: NAC (Fitter/Marine Engineer Fitter /Shipwright (Steel) किंवा NAC+01वर्ष अनुभव.
- पद क्र.7: NAC (Structural Fitter/ Welder (G&E)/ TIG/MIG Welder/Structural Welder/Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder/Gas Cutter)
- पद क्र.8: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.9: NAC (Draughtsman-Mechanical)
- पद क्र.10: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) /Marine Engineering)
- पद क्र.11: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical/Mechanical & Industrial Engg./Mechanical & Production Engg./Production Engg/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering./ Shipbuilding/Allied Mechanical Engg) / Marine Engineering)
- पद क्र.12: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication /Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) or Marine Engineering)
- पद क्र.13: NAC (Millwright Maintenance Mechanic / Mechanic Advanced Machine Tool Maintenance)
- पद क्र.14: NAC (Machinist/ Machinist (Grinder)
- पद क्र.15: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical/Mechanical & Industrial Engg. /Mechanical & Production Engg. /Production Engg. /Production Engineering & Management/ Production & Industrial Engg./Shipbuilding/Allied Mechanical Engg.) /Marine Engineering)
- पद क्र.16: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) / Marine Engineering)
- पद क्र.17: NAC (Rigger)
- पद क्र.18: NAC (Mechanical & Industrial Engineering/ Mechanical & Production Engineering/ Production Engineering/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering), Shipbuilding, Electrical (Electrical & Electronics/ Electrical & Instrumentation), Electronics, Electronics & Telecommunication, Electronics & Instrumentation, Computer Engineering / Marine Engineering)
- पद क्र.19: (i) NAC (Structural Fitter / Structural Fabricator) किंवा (ii) शिपबिल्डिंग उद्योगात स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर म्हणून 05 वर्ष अनुभव.
- पद क्र.20: NAC (Fitter/ Marine Engineer Fitter / Shipwright (Steel) किंवा NAC +शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.21: NAC (Carpenter/ Shipwright -wood)
- पद क्र.22: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.23: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.24: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
- पद क्र.25: लायसन्स टू एक्ट इंजिनिअर + 02 वर्षे अनुभव किंवा भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेतील माजी सैनिक ज्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे आणि MMB/MMD कडून अधिनियम अभियंता प्रमाणपत्र धारण केलेले आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | mazagondock.in |
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे? :- वरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी
- पद क्रमांक: 01 ते 23 साठी – 18 ते 38 वर्षापर्यंत
- पद क्रमांक: 24 आणि 25 साठी – 18 ते 48 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
अर्ज शुल्क : जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्याकडून अर्ज करताना काही शुल्क आकारला जाईल तर तो खालील प्रमाणे-
- जनरल / ओबीसी / इ डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹354/-
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी: कोणतेही अर्ज शुल्क नाही.
महत्त्वाची तारीख : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी इच्छुक आणि पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
परीक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल.
📑 PDF जाहिरात | shorturl.at |
🔗 ऑनलाईन अर्ज करा | shorturl.apt |
✅ अधिकृत वेबसाईट | mazagondock.in |
How To Apply For Mazagaon Dock Ship Builders Ltd Mumbai Job 2024
या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.