MSC Bank Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत १) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व २) प्रशिक्षणार्थी सहयोगी पदाच्या (Maharashtra State Co-operative Bank) 75 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती – MSC Bank Naukri 2024
● पद संख्या : एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी ही नोकर भरती राबवली जात आहे
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर माहिती वाचावी
1 प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 25 जागा
2 प्रशिक्षणार्थी सहयोगी – 50 जागा
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
- पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 31 ऑगस्ट 2024 रोजी,
- पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
- पद क्र.2: 21 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची फी :
- पद क्र.1: ₹1770/-
- पद क्र.2: ₹1180/-
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2024
परीक्षा तारीख : नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
How To Apply For MSC Bank Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.