Mumbai Customs Naukri 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती सुरू; पात्रता 10वी पास, वेतन 56,900 मिळेल, अर्ज करा

Mumbai Customs Naukri 2024 :- नमस्कार मित्रांनो, मुंबईच्या सीमाशुल्क आयुक्त (प्रतिबंधक) यांच्या अधिकारक्षेत्रातील कस्टम मरीन विंगमधील खालील गट ‘क’ अराजपत्रित (नॉन-मंत्रालयीन) पदांसाठी (Mumbai Customs) वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त/पात्र भारतीय राष्ट्रीय उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

पद संख्या : एकूण 44 जागांसाठी ही भरती सुरू आहे

पदाचे नाव आणि व तपशील : खाली सविस्तर माहिती वाचावी

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सीमॅन33
2ग्रीझर11
एकूण 44 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 17 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज फी : फी नाही.

वेतनश्रेणी :- level 1 In the pay matrix (18000/-) (Rs.18000-56900) Pay-Band (5200 -20200)+ Grade pay of Rs 1800/

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024.

जाहिरात व अर्ज (Mumbai Customs Bharti Notification/Form): जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

How To Apply For Mumbai Customs Job 2024
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024

:- IDBI Bank Bharti 2024 | आयडीबीआय बँकेत 1000 जागांसाठी नवीन भरती सुरू आहे; पगार 31,000 मिळेल, नोकरीसाठी येथे लगेच अर्ज करा..,

:- Union Bank of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती सुरू; पदवीधरांना जॉबची संधी..!

Mumbai Customs Naukri 2024 – वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.