आरोग्य विभाग भरती : नाशिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरू; आजच अर्ज करा! | Nashik Arogya Vibhag Bharti 2024

Nashik Arogya Vibhag Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, शिक आरोग्य विभाग (Recruitment in Nashik Health Department) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

नाशिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Nashik Aarogya vibhag Bharti 2024

● पद संख्या : एकूण 04 जागा

● पदाचे नाव आणि पद संख्या :
1) प्रकल्प समन्वयक – 01 जागा
2) तालुका समन्वयक – 03 जागा

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
प्रकल्प समन्वयक – MPH
तालुका समन्वयक – MSW

● नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक जिल्हा रुग्णालय आवार.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 डिसेंबर 2024

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटnrhm.maharashtra.gov.in
आरोग्य विभाग भरती

How To Apply For Nashik Arogya Vibhag Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 डिसेंबर 2024 आहे.
  • वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.