10वी पास तरूणांसाठी नोकरीची संधी : नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत भरती सुरू; येथे आजच करा तुमचा अर्ज..,

Naval Dockyard Visakhapatnam Job Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड (Naval Dockyard Visakhapatnam) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

● पद संख्या : एकूण 275 जागा

● पदाचे नाव : अप्रेंटिस/शिकाऊ उमेदवार

● पद निहाय तपशील : खाली सविस्तर वाचा
1) मेकॅनिक (डिझेल) – 25
2) मशिनिस्ट – 10
3) मेकॅनिक (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) – 10
4) फाउंड्री मन – 05
5) फिटर – 40
6) पाईप फिटर – 25
7) MMTM – 05
8) इलेक्ट्रिशियन – 25
9) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 10
10) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 25
11) वेल्डर (G &E) – 13
12) शीट मेटल वर्कर – 27
13) शिपराइट (Wood) – 22
14) पेंटर (General) – 13
15) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स – 10
16) COPA – 10

● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.

📑 PDF जाहिरातयेथे पहा
👉  ऑनलाईन अर्ज करायेथे अर्ज करा

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 मे 2011 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार.

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : विशाखापट्टणम

वेतनश्रेणी : Rs. 7,700 (1st Year) / Rs. 8,050 (2nd Year)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2025

● अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh.

● अर्जाची प्रिंट पोस्टाने पोहोचण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

How To Apply For Naval Dockyard Application 2024 महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.