NHM Nashik Bharti 2024 : आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..,

NHM Nashik Bharti 2024 :- सर्वांना नमस्कार, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत “विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 ऑक्टोबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

NHM Nashik Bharti 2024 : आरोग्य विभाग नाशिक भरती

● भरती विभाग : NHM Nashik (National Health Mission) अंतर्गत ही भरती सुरू आहे

● पदाचे नाव : विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी

● पद संख्या : एकूण 99 जागा

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता – प्रत्येक उमेदवारांच्या पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी 60 वर्षे, तर मागासवर्गीयांकरिता 65 वर्षे वयोमर्यादा आहे.

● अर्ज शुल्क : (मूळ जाहिरात वाचावी.)

● वेतनमान : 60 हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन

● नोकरीचे ठिकाण : नाशिक – महाराष्ट्र

● निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे तुमची निवड होईल

● मुलाखतीचा पत्ता – कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक

● मुलाखतीची तारीख – 08 ऑक्टोबर 2024

📑 PDF जाहिरातयेथे वाचा जाहिरात
✅ अधिकृत वेबसाईटzpnashik.maharashtra.gov.in
NHM Nashik Bharti 2024

र्जाबरोबर कोणती कागदपत्रे जोडाल ?
वयाचा पुरावा.
पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र).
गुणपत्रिका.
कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (शक्य असल्यास) .
शासकीय/निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र.
जात / वैधता प्रमाणपत्र आदी.

Selection Process For NHM Nashik Recruitment 2024 

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 08 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.