ONGC Bharti 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरती सुरू; पगार 25,000 रुपये, जाहिरात वाचून थेट अर्ज करा..,

ONGC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) (Oil and Natural Gas Corporation Limited) अंतर्गत “CA प्रशिक्षणार्थी, CMA प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

● पदाचे नाव : CA प्रशिक्षणार्थी, CMA प्रशिक्षणार्थी

● पद संख्या : एकूण 50 जागा

पदाचे नावपद संख्या 
CA प्रशिक्षणार्थी25 पदे
CMA प्रशिक्षणार्थी25 पदे

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
CA प्रशिक्षणार्थीIntermediate Pass from The Institute of Chartered Accountants of
India on or after 01.01.2023.
– Minimum Marks in 12th – 60%.
– Born on or after 01.01.2000.
– Minimum remaining Articleship Period – 9 months (as on
01.01.2025)
CMA प्रशिक्षणार्थीCandidates must have passed the Intermediate examination of The
Institute of Cost Accountants of India on or after 01.01.2023.
– Minimum Marks in 12th – 60%.
– Born on or after 01.01.2000.
– Minimum remaining Training Period – 9 months (as on 01.01.2025)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी

● अर्ज शुल्क : (मूळ जाहिरात वाचावी.)

● वेतनमान : रु. 20,000/- ते रु. 25,000/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2024

📑 PDF जाहिरात 1येथे क्लिक करा
📑 PDF जाहिरात 2येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटongcindia.com
ONGC Bharti 2024

How To Apply For ONGC Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.