ONGC Bharti 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 जागांसाठी मेगाभरती; पात्रता – 10वी/12वी/पदवी; इथे लगेच अर्ज करा

ONGC Bharti 2024ONGC (Oil and Natural Gas Corporation Limited) is invited online application for the posts of “Apprentice”. There are total of 2236 vacancies available. The job location for this recruitment is Mumbai. Interested candidates can submit their applications through the given link below before the last date.

Oil and Natural Gas Corporation Limited Jobs : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या (ONGC Apprentice Bharti) 2236 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरती : ONGC Apprentice Bharti 2024

📢 भरती विभागाचे नाव :- ONGC म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत ही नोकर भरती राबवली जात आहे

💁 पदाचे नाव ;- ट्रेड, पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस

🤔 एकुण जागा (Total Posts) : 2236 जागांसाठी भरती होत आहे

पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर माहिती वाचा

अ. क्र.पदाचे नावविभाग पद संख्या
1ट्रेड, पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिसउत्तर विभाग161
2मुंबई विभाग310
3पश्चिम विभाग547
4पूर्व विभाग583
5दक्षिण विभाग335
6मध्य विभाग249
एकूण  2236
ONGC Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

  1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
  2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  3. डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

वयाची अट : 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : फी नाही.

पदाचे नाववेतनश्रेणी
अप्रेंटिस Rs.9,000/-Rs.8,050/-Rs.7,000/-Rs.7,700/-Rs.8,050/-
ONGC Bharti 2024

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2024


जाहिरात (ONGC Apprentice Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online ONGC Apprentice Bharti):

  1. ट्रेड अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.
  2. पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ;- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.


How To Apply For ONGC Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • कागदावर आधारित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.