NTPC Bharti 2024 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरती सुरू; पगार 30,000 मिळेल, जाहिरात वाचून त्वरित अर्ज करा..,

NTPC Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “असिस्टंट ऑफिसर (Safety)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

● पद संख्या : एकूण 50 जागा

पदाचे नाव आणि इतर तपशील : खाली सविस्तर माहिती वाचा

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.असिस्टंट ऑफिसर (Safety)50
एकूण रिक्त जागा50 जागा उपलब्ध

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

  • 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी [ mechanical / electrical / civil / electronics / chemical / construction / production / instrumentation ]
  • diploma / advance diploma / PG Diploma (industrial safety)
  • (शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी)

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे? : या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 10 डिसेंबर 2024 रोजी 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांच्याकडून अर्ज भरताना अर्ज शुल्क आकारला जाणार आहे तर तो खालील प्रमाणे-

  • जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹300/-
  • एस सी / एस टी / PWD / ExSM / महिला: फ्री नाही.

महत्त्वाची तारीख : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

पदाचे नाव वेतनश्रेणी 
सहाय्यक अधिकारीRs. 30000 – 120000/- Per Month

महत्त्वाच्या लिंक्स : खाली दिलेल्या लिंक्सच्या माध्यमातून तुम्ही या भरतीची मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळntpc.co.in/en

How To Apply For NTPC Notification 2024
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑Full AdvertisementRead PDF
Online Application Form Apply Online
NTPC Bharti 2024