Railway Naukri 2024 : भारतीय उत्तर रेल्वे अंतर्गत 10 वी पास उमेवारांना जॉबची संधी! येथे करा अर्ज..,

RRC Northern Railway Application 2024 :- उत्तर रेल्वे अंतर्गत “शिकाऊ/Apprentice” पदांच्या एकूण 4096 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

● पद संख्या : एकूण 4096 जागा

● पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) व संबंधित ट्रेडमध्ये ITI उतीर्ण

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● परीक्षा फी : जनरल/ओबीसी – रु.100/-[SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]

● वेतनमान : नियमानुसार वेतन मिळेल.

● नोकरीचे ठिकाण : उत्तर रेल्वे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024 

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करावे
✅ अधिकृत वेबसाईटrrcnr.org
Railway Naukri 2024

How To Apply For Northern Railway Recruitment 2024
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना wr.indianrailways.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑Advertisement READ PDF
 🔗 Online Application LinkApply Online
Railway Naukri 2024

👉 भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची PDF/जाहिरात – अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment